सरकार ग्रुप तर्फे गरजूंना 1000 चादरीचे वाटप.

 


मिरज - मा. सामाजिक न्याय मंत्री, मा. आ. सुरेशभाऊ खाडे व मा. मोहन वनखंडे ,प्रदेश सरचिटणीस अ. जा. मोर्चा भाजपा यांच्या नेतृत्वाखाली.सरकार ग्रुप तर्फे व सागर वनखंडे यांच्या अध्यक्षतेखाली 1000 चादरीचे वाटप करण्यात आले . येथील शांतिसागर सोसायटीच्या जवळील झोपडपट्टी, ईदगाह,भारतनगर, समतानगर, मंगलमूर्ती किन्नर चारिटेबलं ट्रस्ट,माहेर अनाथआश्रम, गणेश तलाव, आस्था बेघर निवारा केंद्र, शंभर फुटी रोड, सफाई कर्मचारी, भगतसिंग झोपडपट्टी, तसेच, आराग, सिद्धेवाडी, जत शेगाव. या गांवमध्ये  चादरीचे वाटप करण्यात आले. तसेच बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल नजकीच्या  भागात देखील वाटप करण्यात आले.

Attachments area