चाटे शिक्षण समूह जयसिंगपूर शाखेमध्ये वर्धापन दिनानिमित्त आज सत्यनारायणाची पूजा संपन्न.

 

जयसिंगपूर - चाटे शिक्षण समूह जयसिंगपूर शाखेमध्ये वर्धापन दिनानिमित्त आज सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली त्यावेळी  विद्यार्थी पालक शिक्षक किंबहुना संपूर्ण देशावर आलेले कोरोना संकट टाळण्यासाठी सत्यनारायणाची पूजेचे आयोजन केले होते व चाटे शिक्षण समूहाचे कॉर्डिनेटर अशोक दुधाणे यांनी परमेश्वराकडं सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना केली व  

विद्यार्थ्यांना सध्या कारणामुळे घरी राहून ऑनलाइन ऑपद्वारे शिक्षण द्यावे लागत आहेत प्रत्यक्ष वर्गात शिकविणे आणि ऑनलाइन यामध्ये खूप तफावत असते आस्ता गाईत विद्यार्थ्यांना मोबाइल वापरू नका असे सांगावे लागत होते पण आता मोबाइल वापरावे लागत आहे एकूणच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणारा काळ येणारे प्रत्येक वर्ग महत्त्वाचे असते भविष्यात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अत्यंत साध्या पद्धतीने सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केले होते त्यावेळी सोशल डिस्टन्स सिंग सॅनिटायझर मास्क इत्यादी सर्व गोष्टींचा वापर करून पूजा संपन्न झाली व त्यावेळी चाटे शिक्षण समूहाचे कॉर्डिनेटर अशोक दुकाने उपस्थित होते व त्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना इथून पुढच्या शैक्षणिक पद्धतीसाठी मार्गदर्शन केले.