हडको कॉलनी येथील हॉटमिक्स रस्त्याच्या डांबरीकरण  कामाचे  उद्घाटन.




 रस्त्याच्या डांबरीकरण  कामाचे  उद्घाटन मैनुद्दीन बागवान यांच्या हस्ते 


 

सांगली - वार्ड क्रमांक 9 मधील उत्कर्ष हडको कॉलनी येथील हॉटमिक्स रस्त्याच्या डांबरीकरण  कामाचे  उद्घाटन तसेच आनंद पार्क येथील पाण्याची पाईपलाईन या कामांचे उद्घाटन राष्ट्रवादीचे गटनेते माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी  नगरसेवक संतोष पाटील , रोहिणी पाटील, माजी नगरसेवक गुलजार पेंढारी , फारुख मुल्ला, श्री वारे सर, राजू कलाल ,डॉ. बाजी शेख,  उपस्थित होते.