सचिन पाटील यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ शहर अध्यक्ष पदी निवड.
सांगलीवाडी - (सांगली) कुस्ती मल्लविद्या महासंघाचे श्री.सचिन अशोक पाटील यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ (सांगली जिल्हा) सांगलीवाडी शहराध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थेचे कार्य वाढवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
त्यांच्या निवडी बद्धल त्यांचे संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .