संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात अश्लील व आक्षेपार्ह चित्रफित  प्रसारीत प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल.

संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात अश्लील व आक्षेपार्ह चित्रफित  प्रसारीत प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल.


सांगली - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात अश्लील व आक्षेपार्ह चित्रफित टिक टॉक या समाज माध्यमाद्वारे प्रसारीत करण्यात आली आहे याचा शिव प्रतिष्ठान तर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक यांना शिव प्रतिष्ठान च्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन निवेदनात म्हटले आहे की की सध्याच्या काळात अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा या समाजकंटकांचा हेतू असून अशा समाजकंटकांना तातडीने जेरबंद करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी.