कामगार दिना निमित्त युथ व्हिजन संस्थेने जपली सामाजिक बाधिलकी.

कामगार दिना निमित्त युथ व्हिजन संस्थेने जपली सामाजिक बाधिलकी.


बारामती - आपल्या जवाबदऱ्या उत्तम रीतीने पार पाडून उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्व शासकीय व निम शासकीय कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी व त्यातून इतरांना प्रेरणा देण्यासाठी, दि 1 मे जागतिक कामगार दिना निमित्त लॉक डाउन च्या काळात ही दररोज न चुकता बारामती स्वच्छ ठेण्याकरिता झटणारे बरामती नगर परिषद आरोग्य आरोग्य निरीक्षक मा. राजेंद्र सोनवणे व सफाई योद्धे, यांचा सत्कार शाल ,श्रीफळ व फेटा बांधुन  प्रातिनिधिक स्वरूपात आज केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विशाल मेहता तसेच प्रितम पालकर , रोहित शहा, पारस मेथा, प्रशांत भागवत  निखिल पालकर यांनी सत्कार केले