ना. विश्वजित कदम यांच्या मार्फत सॅनिटायझर वाटप.

 


ना. विश्वजित कदम यांच्या मार्फत सॅनिटायझर वाटप.



 


सांगली - ना. विश्वजित कदम  यांच्या मार्फत  आज दि, 2 मे रोजी भिलवडी माळवाडी येथे सॅनिटायझर वाटप करण्यात आले. कोरोना चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी राज्यमंत्री ना.विश्वजीत कदम सातत्याने प्रयत्न करीत आहेत, जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत आढावा घेत आहेत, त्यांनी स्वतः मतदार संघाचा दौरा करून नागरिकांना धीर दिला आहे, भारती हॉस्पिटल ,व विद्यापिठ मार्फत जनजागृती मास्क व सॅनिटायझर वाटप केले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून भिलवडी व माळवाडी येथे सॅनिटायझर चे घरोघरी वाटप करण्यात आले, ना.विश्वजीत कदम यांच्या कार्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.


Popular posts