भारतीय जनता पार्टी तर्फे शहरात अल्पोआहार वाटप .

 


भारतीय जनता पार्टी तर्फे शहरात अल्पोआहार वाटप . कुरुंदवाड -
         कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन केले आहे त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी जे युद्ध पातळीवर काम करत आहेत जे लोक आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहे यामध्ये नगरपालिका कर्मचारी, पोलीस ठाणे,महावितरण, सरकारी दवाखाना, पोस्ट ऑफिस, पत्रकार, सर्व बँक कर्मचारी,बस डेपो,या सर्वांना भारतीय जनता पार्टी तर्फे शहरात अल्पोआहार वाटप करण्यात आले.
   
 यावेळी नगरसेवक उदय डांगे, विजय मालवेकर,वृषभ डांगे,किरण डांगे,वशीम गोलंदाज, आण्णासाहेब जोंग,नवनाथ निकम,जयंवत पवार, कुमार माने, तौसिफ झाजें, भरत कोले,शुभम जोंग,दादासाहेब कुरणे,केदार पाटूकले आदी उपस्थित होते.