शहर पोलीस स्टेशन मध्ये अँटोमेटीक हँन्ड सँनेटाइझर मशीन.

शहर पोलीस स्टेशन मध्ये अँटोमेटीक हँन्ड सँनेटाइझर मशीन.


सांगली- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्यातर्फे सांगली शहर पोलीस स्टेशन मध्ये अँटोमेटीक हँन्ड सँनेटाइझर मशीन बसवण्यात आले  या सँनेटाईझर मशीन द्वारे रोज 5000 पोलीस कर्मचारी व नागरिकांना लाभ घेता येईल.


या  यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज , विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील ,युवक शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पवार , सांगली शहराध्यक्ष.  नगरसेवक सागर घोडके.माजी नगरसेवक आयुब बारगीर.  युसुफ जमादार मुख्य सचिव मनोज भिसे, उपस्थित होते