वसुधा फौंडेशन, तर्फे महापालिका सफाई कर्मचार्‍यांना भाजीपाला वाटप .

 
वसुधा फौंडेशन, तर्फे महापालिका सफाई कर्मचार्‍यांना भाजीपाला वाटप .

 

सांगली - वसुधा फौंडेशन,सांगली या संस्थेच्या वतीने आज सलग ४ थ्या दिवशी महापालीकेतील ५० सफाई कर्मचारी बांधवांना १ महिना पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला इ.वाटप सां.मि.कु.महानगरपालीकेचे आयुक्त मा.नितीन कापडणीस यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

या प्रसंगी प्रसिध्द शाहिर बजरंग आंबी यांनी कोरोना जनजाग्रतीवरील पोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.यावेळी नगरसेवक शेडजी मोहिते,नगरसेवीका सौ.कल्पना कोळेकर,श्री माहेश्वरी सर,टि.एल.सी.ग्रूप चे महेश पाटील,संतोष पाटील,रूपेश मोकाशी, प्रसाद रिसवडे, पुंडलीक(तात्या)गडदे, प्रा. सौ.स्मिता पाटील, सुरेश विभुते,जयकुमार खोत, दिनकर शिंदे, राजकुमार हेरले, सौ.सरला विभूते. उपस्थित होते.