सांगली - ऑल रजिस्टर न्यूज पेपर असोसिएशन तर्फे ,मिरज येथील आसता बेघर महिला निवारण केंद्रात संघटनेच्यावतीने अल्पोहार आणि चहा- बिस्किटांचे वाटप करण्यात आले आले . या बेघर महिला निवारण केंद्रात जवळपास 40 हून अधिक महिला आहेत.
अनिल दबडे यांनी महिलांना वाचण्यासाठी पुस्तके दिली तर बंडू शेट्टी यांनी सैनी टायझर वाटप केले. या वेळी शाईन शेख , असोसिएशनचे सचिव दिपक ढवळे, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील .दैनिक बंधुता चे संपादक अमरसिंह देशमुख , घरप्रमुख चे संपादक धोंडीराम शिंदे, सारांश चे संपादक अनिल दबडे. मिरजगर्जना चे संपादक विकास कुलकर्णी, धनंजय शिंदे, विजय शिंदे, बंडू शेट्टी, उपस्थितीत होते.
<no title>मिरज येथील आसता बेघर महिला निवारण केंद्रात अल्पोहार आणि चहा- बिस्किटांचे वाटप