यड्रावकऱ फाऊंडेशन मार्फत थर्मल टेस्टिंग.

यड्रावकऱ फाऊंडेशन मार्फत थर्मल टेस्टिंग.


खिद्रापुर -
खिद्रापुर तालुका शिरोळ येथे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकऱ फाऊंडेशन मार्फत थर्मल टेस्टिंग करून लोकांची जनजागृती करण्यात आली गावातील प्रत्येक वाडी वस्तीत जाऊन थर्मल टेस्टिंग करण्यात आले विशेष मनःजे शेतमजुरांचे शिवारात जाऊन तपासणी करण्यात आले मला कोरोना आहे का असे अनेकांच्या मनात शंका होती ते आज जनजागृतीमुळे दूर झाली यावेळी आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, मदतनीस , यांनी सहभाग दर्शवून थर्मल टेस्टिंग करण्यास मदत केली यावेळी  यावेळी सरपंच हैदरखान मोकाशी, ग्रामसेवक महालींग अकिवाटे, डॉक्टर राजगोंडा पाटील, डॉ विद्यां पाटील, जहागीर सनदी,  उपसरपंच ललिता काळे, गीता पाटील, नफिसा मोकाशी,मियाखान मोकाशी, विजय रायनाडे, द्वारपाल लडगे, आपासो सुंके, अभिनंदन सुंके, राजू काळे ,शिवसेना शाखा अध्यक्ष बाळासो देसाई सह आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस , ग्रामपंचात कर्मचारी उपस्थित होते