पीएम केअर फंडाला आर्थिक मदत.

पीएम केअर फंडाला आर्थिक मदत.
 पीएम फंडाला केली 50 हजाराची मदत.


सांगली : जगभर थैमान घातलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रक्रांत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोरोना covid -19 च्या मदतीसाठी आवटी कुटुंब सरसावले आहे. 


    कोरोना covid -19 च्या मदतीसाठी पी एम केअर फंडासाठी  सुरेश (बापू) आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभापती संदीप सुरेश आवटी यांनी २५,००० (पंचवीस हजार ) आणि नगरसेवक निरंजन सुरेश आवटी यांनी २५,००० (पंचवीस हजार) रुपयेचा धनादेश आज मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे सुपूर्द केला . 
    यावेळी महापौर गीताताई सुतार, भाजप कोअर कमिटी नेते माजी आमदार दिनकर (तात्या) पाटील , माजी सभापती सुरेश (बापू) आवटी , नगरसेविका भारती  दिगडे आदी उपस्थित होते.