राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात वाहिली आदरांजली.
 
 सातारा दि. 30 - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी   त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.


यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस  पुष्प वाहून आदरांजली वाहिली.