पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशास नाच्या कर्मचाऱ्यांना अल्पोपहाराची वाटप.

पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशास नाच्या कर्मचाऱ्यांना अल्पोपहाराची वाटप.


कुरुंदवाड -


    येथील दत्त मंदिर चिलखी विभाग व ईगल चौक यांच्या संयुक्त विद्यमाने संचार बंदीच्या काळात काम करत असलेल्या पालिका प्रशासन पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशास नाच्या कर्मचाऱ्यांना अल्पोपहाराची वाटप करण्यात आले
     कोरोणा विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपले कुटुंब सोडून कोणाला हद्दपार करण्यासाठी 24 तास सेवा बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शहरात ठिकठिकाणी अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करणे बाजारांचे नियोजन करणे या दृष्टीने काम करत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना तर 24 तास शहरात कार्यरत राहून शहराची स्वच्छता करणाऱ्या आणि आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य विभाग व डॉक्टर यांना अल्पोपहाराची चे वाटप करून सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्य करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उत्साह निर्माण केला आहे 
       यावेळी संदीप आडसुळ, आंनद पवार, महेश निकम,चंद्रकांत तोडकर, सुभाष गवळी, रमेश जाधव,सचिन चौगुले, विकास मालवेकर,सुनील कानडे, शुभम काशीद, चंद्रकांत मोरस्कर, श्रीनाथ जाधव, महेश जाधव, अक्षय भोसले सह आदींनी परिश्रम घेतले.