मा.रामभाऊ घोडके(बापू) फौंडेशन तर्फे प्रभाग क्रं.16 मध्ये भाजी  किटचे वाटप.

मा.रामभाऊ घोडके(बापू) फौंडेशन तर्फे प्रभाग क्रं.16 मध्ये भाजी  किटचे वाटप.


सांगली - हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबांचे उत्पन्नाचें साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा जाणवत आहे. वाहतुकीची साधने बंद झाल्यामुळे भाजीपाल्याची वाहतूकही बंद झाली. या अडचणी लक्षात घेता आणि आपण समाज्याचे काही देन लागतो ह्या उद्देशाने प्रभाग क्रं.16 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.रामभाऊ घोडके(बापू) फौंडेशन व स्व.वसंतराव घोडके(दादा) फौंडेशन यांच्या वतीने भागातील हातावरचे पोट असणारे अशा गरजूंना मा.संजय बजाज साहेब व नगरसेवक मा.सागरदादा घोडके यांच्या मार्गदर्शना खाली भाजी वांगी कोबी यांचे 150 किटचे वाटप करण्यात आले . असे अनेक उपक्रम माविममार्फत राबविण्यात येत आहेत.


 


यावेळी श्री.निलेश घोडके. श्री.अमोल घोडके.श्री.सुरेश धावडे. श्री.उमेश वाईगंडे. श्री.रशिद आंबी.श्री.मेहबूब सनाजी.श्री.सौरभ कलगुटगी.श्री.अर्जुन ताटे.श्री.सौरभ शेख.श्री.तौफीक फकीर आ उपस्थित होते.