विटा औद्योगिक वसाहत संचालकांनी जपली बांधीलकी
संचालकांनी विटा दि. १० (वार्ताहर) - कोरोनाच्या संकटामुळे संपुर्ण देशात लॉक डाउनची स्थिती असल्याने बाहेरच्या राज्यातील अनेक कामगारांना कामाच्या ठिकाणीच थांबावे लागले आहे, अशा परिस्थितीत त्यांची उपासमार होत असताना मदतीसाठी अनेक माणुसकीचे हात पुढे येत आहेत , विट। ये थील औद्योगिक वसाहतीत काम क र ण ार या राजस्थानी कामगारवर अशीच वेळ आली असताना या ठिकाणच्या औद्योगीक वसाहत संचालकांनी त्यांना १० दिवस पुरे ल एवढे लढतेय कोरोनाशी कि राणा व धान्य देऊ न सामाजिक बांधिलकी जपली आहे. विटा शहरात खानापूर रोड ल ग त असलेल्या शहाजी बापू औद्योगीक सहकारी वसाहतीमध्ये विविध लघु उद्योग असून त्यामधील एक कारखाना इचलकरंजीतील राजस्थानी उद्यो ज क ाने चाल व ण्यास घेत ला आहे , लॉक डाऊ ननं तर हाही कारखाना बद झाला, कारखाना चालविणारा इचलकरंजीतील असल्याने त्यांना इकडे येता येत नाही अन् कारखान्यात कामगार ग कि हया व्यक्त केली आ पण राज स्थानी असल्याने त्यांचा विटच्यात काहीच संपर्क नसल्याने या कामगारांची जेवणा-खाण्याची मोठी पंचायत झाली होती. कसे बसे दिवस काढल्यावर त्यांनी औद्योगीक वसाहत कार्यालयात संपर्क साधून तेथील कामगारानी आपल्या उपासमारीची हकिकत सांगितली, हि गोष्ट औद्योगीक वसाहत सचालक दत्ताभाऊ चोथे ,निलेश दिवटे, अरविंद भोसले यांचे सह संचालक मंडळाच्या कानावर गेल्यावर त्यांनी त्वरीत या कामगारांना १० दिवस पुरे ल एवढे कि राणा, अन्न धान्य सु.पु र्द के ले,शहरात कोणीच परिचीत न सताना विट करनी दर्शविलेल्या या माणुसकीबद्दल राजस्थानी कामगारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.