मा.रामभाऊ घोडके फौंडेशन  यांच्या तर्फे प्रभाग क्रं.16 मध्ये मास्क वाटप.

मा.रामभाऊ घोडके फौंडेशन  तर्फे प्रभाग क्रं.16 मध्ये मास्क वाटप.


सांगली -   हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबांचे उत्पन्नाचें साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याकरिता मास्क ची गरज भासत आहे. ही अडचण लक्षात घेता आणि आपण समाज्याचे काही देन लागतो ह्या उद्देशाने प्रभाग क्रं.16 मध्ये मा.रामभाऊ घोडके फौंडेशन  यांच्या वतीने भागातील गरीब आणि गरजूंना संजय बजाज व नगरसेवक सागर घोडके यांच्या मार्गदर्शना खाली 500 मास्कचे वाटप करण्यातआले .असे अनेक उपक्रम या  फाउंडेशन मार्फत  राबविण्यात येत आहेत.


यावेळी निलेश घोडके. अमोल घोडके.सुरेश धावडे. उमेश वाईगंडे. रशिद आंबी.सौरभ कलगुटगी.अर्जुन ताटे.तौफीक फकीर , अर्जुन ताटे. सुरेश गायकवाड .इम्रान शेख उपस्थित होते.