पत्रकार बाँधवांचि खील्ली उडवणारे मॅसेज फॉरवर्ड करू नका ही नम्र विनंती*🙏🏻🙏🏻

*पत्रकार बांधव कोरोनाग्रस्तांना बघायला गेले नाहीत म्हणुन पत्रकारांची खील्ली उडवणारी एक पोष्ट सध्या सोशल मिडीयावर फीरत आहे .. मित्रांनो पत्रकार बांधव हे उन- वारा - पाऊस यासह सर्वच नैसर्गीक किंवा मानव निर्मित आपत्ती समयी घटना स्थळी जाऊन त्यांचे वृतांकन वृत्त संकलन करत असतात . प्रसंगी ते स्वःताचा जीव धोक्यात घालुन बातमी प्रसारीत / प्रसिद्ध करत असतात .आताच्या या जीवघेण्या करोना व्हायरसचे सुध्दा वृत्त संकलन जगभरातील पत्रकार बांधवच करत आहेत . त्यामुळेच कोरोना व्हायरस ची दाहकता कळत आहे उपाययोजना कशी करावी हे कळत आहे .पत्रकार बांधवांना सुध्दा वैयक्तीक जिवन असते त्यांना सुध्दा कुटुंब असते त्यांनी सुरक्षा नको का पाळायला ?*
*कोरोना बाधीत क्षेत्रात जाऊन सुद्धा आमचे पत्रकार बांधव वृत्तांकन करत आहेत त्यामुळे कृपया करून अशा पद्धतीने पत्रकार बांधवांची खील्ली उडवणारे मॅसेज फॉरवर्ड करू नका ही नम्र विनंती*🙏🏻🙏🏻